Hindi, asked by KirtiSanom, 2 months ago

खालील वाक्याचे प्रकार ओळखा.

i. मी चालतच शाळेत जातो.

ii. किती आनंद झाला तुझ्या भेटीने!​

Answers

Answered by jhapriya1409
3

Answer:

1- विधनार्थी वाक्य

2- उद्गार वाक्य

Similar questions