Hindi, asked by aniketgaikwad1714, 2 months ago

खालील वाक्याचे प्रकार ओळखा, जे चकाकते ते सोने नसते.​

Answers

Answered by sudhandhu1234ku
9

Answer:

गौणवाक्य- अर्थाच्या दृष्टीने प्रधानवाक्यावर अवलंबून राहणाऱ्या वाक्याला गौणवाक्य किंवा पोटवाक्य असे म्हणतात. उदा. जे चकाकतेते सोने नसते. या वाक्यात जे चकाकते हे एक केवलवाक्य आहे व ते सोने नसते ते दुसरे केवलवाक्य आहे.

Similar questions