History, asked by aniketgaikwad1714, 3 months ago

खालील वाक्याचे प्रकार ओळखा. १) जे चकाकते ते सोने नसते. *

केवल वाक्य
मिश्र वाक्य
संयुक्त वाक्य​

Answers

Answered by shishir303
3

योग्य पर्याय आहे..

✔ मिश्र वाक्य

व्याख्या :

जे चकावते ते सोने नसते। हा वाक्य एक मिश्र वाक्य आहे.

मिश्र वाक्यात एक मुख्य वाक्य आहेत, आणि बाकीचे त्याचे अवलंबून वाक्य आहेत.

रचनेवर अवलंबून तीन वाक्ये आहेत

१) केवल वाक्य

२) संयुक्त वाक्य

३) मिश्र वाक्य

केवळ वाक्य एक पूर्ण वाक्य आहेत. संयुक्त वाक्यात दो प्रधान वाक्य असतात अणि मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य असतात आणि तेथे एक किंवा अधिक उपवाक्य असतात।

Similar questions