India Languages, asked by jyotigupta29292, 5 months ago


खालील वाक्याचा प्रकार ओळखा. जरा
सोडा मोकळे त्या मनाला.
*
A. विधानार्थी वाक्य
B.आज्ञार्थी वाक्य
C. उद्गारार्थी वाक्य
D. प्रश्नार्थी वाक्य​

Answers

Answered by harshvpatil03
3

Answer:

विधानार्थी वाक्य

Explanation:

जेव्हा वाक्या शेवटी ‘!' हा चिन्ह असतो तेव्हा उद्गारार्थी वाक्य,

जेव्हा वाक्या शेवटी ‘?' हा चिन्ह असतो तेव्हा प्रश्नार्थी वाक्य,

जेव्हा वाक्यात आज्ञा केली जाते तेव्हा आज्ञार्थी वाक्य,

जेव्हा वाक्यात विधान असते तेव्हा विधानार्थी वाक्य

Similar questions