History, asked by gauravalchetti, 1 year ago

४) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा व तक्ता पूर्ण करा.
वाक्य
वाक्यप्रकार सचनेनसार बदल करा
(अ) तुझ वर्ष कसं वाया जाईल?
विधानार्थी करा
(आ) निरंजन उदास मनाने घरी परतला.
नकारार्थी करा
(इ) प्रवासात भरभरून बोलावे.
आज्ञार्थी करा
(ई) किती भयंकर आहे हे भगदाड!
विधानार्थी करा​

Answers

Answered by naiyapatil1550
1

Answer:

1.तुझ वर्ष वया जाणार नाही

2.निरंजन प्रसन्न मनाने घरी परतला नाही

3.प्रवासात जास्त बोलू नये

4. भगदाड खूप भयंकर आहे.

Similar questions