India Languages, asked by ghatedarshan27, 1 month ago


खालील वाक्यांचा प्रकार ओळखा
१)स्वंयशिस्त ही खरि शिस्त नाही का?​

Answers

Answered by yashtanvipalande
1

Answer प्रश्नर्थी विध्यर्थी वाक्य

Explanation

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.

ह्या वाक्यात विध्यर्थी वाक्य ला प्रश्नर्थी मध्ये टाकले आहे

Similar questions