१.खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
१ सावरीच्या कापसाचे जणू म मऊ डोळेच!
२. भरत सांगतो जन्मापासून आंधळी आहे ती!
३. नदी सागरा जीव का लावे?
४.मुलांनो, तुम्ही आपले काम करा.
५. ती दररोज सकाळी लवकर उठणे.
२. खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१.लक्ष वेधून घेणे २. आवाहन करणे ३. जीव लावते
४.निभाव लागणे ५. समाविष्ट करणे ६. कावरे बावरे होणे
३. खालील म्हणी पूर्ण करा.
१इकडे आड
२.
सोंग फार.
३. मुर्ती लहान पण
४.दोघांचे भांडण तिसऱ्याचा
५.सुठीवाचून
४. विरुद्धार्थी शब्द लिहा
Answers
Answered by
0
Answer:
Are bhai tu marthi ke question kyu pich rha ye tho extra subjects mai aate hai n...
Answered by
0
Answer:
1.उद्गारार्थी वाक्य
2. उद्गारार्थी वाक्य
3. प्रश्नार्थी वाक्य
4. आज्ञार्थी वाक्य
5. विधानार्थी वाक्य
Similar questions
Math,
1 month ago
Science,
1 month ago
Accountancy,
1 month ago
Math,
2 months ago
Computer Science,
2 months ago
History,
9 months ago
Math,
9 months ago
Physics,
9 months ago