खालील वाक्यांचा प्रकार ओळखा :
१. वृक्ष आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहेत.
२. राम, मोठ्याने वाच.
Answers
Answer:
१. विधानार्थी वाक्य
२. आज्ञार्थी वाक्य
Explanation:
१. वृक्ष आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहेत.
या वाक्यात वृक्षांचे महत्त्व सांगितले आहे.
हे वाक्य सामान्य वाक्य आहे.
यात एक विधान केले असल्याने, हे विधानार्थी वाक्य आहे.
२. राम, मोठ्याने वाच.
या वाक्यात राम या मुलाला मोठ्याने वाचण्यास सांगितले आहे.
या वाक्यात वाचनाचे काम मोठ्याने करण्याची आज्ञा दिली आहे.
म्हणून, हे आज्ञार्थी वाक्य आहे.
Answer:
Crystallization or crystallisation is the process by which a solid forms, where the atoms or molecules are highly organized into a structure known as a crystal. Some of the ways by which crystals form are precipitating from a solution, freezing, or more rarely deposition directly from a gas.
Explanation:
Thanku
chalo bye
take care
Always keep smiling ☺️✌
Love you as a FRND ❤️