(१) खालील वाक्यांचे संयुक्त, मिश्र व केवल वाक्य असे वर्गीकरण करा.
(१) मी माणसे मोजून पाहिली; पण ती आठच भरली.
(२) सोनाली चहा किंवा कॉफी घेते.
(३) आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या.
(४) पाऊस पडला, तर शेतकरी वर्ग आनंदी होईल.
(५) मुले बागेत खेळली. ती खूप दमली.
(६) सर म्हणाले, की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते.
Answers
Answered by
12
खालील वाक्यांचे संयुक्त, मिश्र व केवल वाक्य वर्गीकरण असा होईल...
(१) मी माणसे मोजून पाहिली; पण ती आठच भरली.
➲ मिश्र वाक्य
(२) सोनाली चहा किंवा कॉफी घेते.
➲ केवल वाक्य
(३) आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या.
➲ संयुक्त वाक्य
(४) पाऊस पडला, तर शेतकरी वर्ग आनंदी होईल.
➲ मिश्र वाक्य
(५) मुले बागेत खेळली. ती खूप दमली.
➲ मिश्र वाक्य
(६) सर म्हणाले, की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते.
➲ संयुक्त वाक्य
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Answered by
0
Answer:
मुले बागेत खेळली, ती खूप
Explanation:
Similar questions