खालील वाक्याच्या आधारे तक्ता पूर्ण करा.
वाळवंटी प्रदेशात झाडांना काटे असतात.
शब्द
मूळ शब्द
सामान्यरूप
(i) प्रदेशात
(ii) झाडांना
Answers
Answered by
7
Answer:
१. मूळ शब्द - प्रदेश
सामान्य रूप - प्रदेशा
२. मूळ शब्द - झाड
सामान्य रूप - झाडा
Similar questions