India Languages, asked by anilbharambe20, 1 month ago

खालील वाक्य कोणत्याही दोन प्रकारे वाचून दाखव.आनंद दुःख राग प्रशनाथक हास्य
(१) मला आणि दादाला तुझ्यासोबत यायच आहे ​

Answers

Answered by swaraligade7235
53

Answer:

आम्हा दोघांनाही यायचं आहे तुझ्यासोबत

दादाला आणि मला घेऊन जाशील का तुझ्यासोबत

Answered by franktheruler
0

दिलेल्या वाक्यायतू दो प्रकारे वाक्य खालील प्रकारे लिहिलेले आहे.

(१) मला आणि दादाला तुझ्यासोबत यायच आहे

प्रश्ननार्थक वाक्य

मला आणि दादाला घेऊन जाशील का तुझ्यासोबत ?

आनंद दाखवणारा वाक्य

मला आणि दादाला तुझ्यासोबत येण्यावर खूप आनंद होईल .

प्रश्ननार्थक वाक्य

ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्ननार्थक वाक्य असे म्हणतात .

उदाहरण

  • तुज्या यशाचे गमक काय ?
  • तुम्ही माझ्या घरी केव्हा येणार ?
  • तू आज अभ्यास केला काय?
  • तुमचे उपकार मी कसे विसरेन?
  • आज तू घरी येशील का ?

#SPJ 2

Similar questions