Chemistry, asked by pratikshagadade49, 8 months ago

(२) खालील वाक्ये क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.
(१) प्रार्थनसाठी रांगेत उभे राहा.
(२) सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्वल यश मिळाले असते.
(३) विदयार्थी कवायत करत आहेत.
(४) विदयाथ्यांनी सभागृहात गोंगाट करू नका.
(५) क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिकेत.​

Answers

Answered by Kshitu73
18

Answer:

1. अकर्मक क्रियापद

2. सकर्मक क्रियापद

3. सकर्मक क्रियापद

4. सकर्मक क्रियापद

5. अकर्मक क्रियापद

hope it will help you........❣️

Similar questions