India Languages, asked by xunknownx84, 1 month ago

खालील वाक्ये कंसातील सूचनेनुसार बदल करून लिहा.

१) घर तालेवार असेल तर पुरण पोळी केली जाते. (आज्ञार्थी वाक्य करा )

२) त्यांचा कारखाना सर्वात मोठा होता.
(उद्गारार्थी वाक्य करा )

please do it correctly change the type of sentence in marathi ok or else don't answer ​

Answers

Answered by saketideshpande
1

Explanation:

1. घर तालेवार च आहे, जा पुरणपोळी करा.

2. अरे बापरे! त्यांचा कारखाना केवढा मोठा होता !

Similar questions