World Languages, asked by nuike4247, 20 days ago

खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा.
i. प्रशीक्षण सपंताच तो कामावर हजर झाला.
ii. वाळवंटातील जिवनसृष्टी हा एक चमक्तारच आहे.
.​

Answers

Answered by sandipsagare8588
5

Answer:

लेखननियमांनुसार लेखन अचूक शब्द ओळखा :

Explanation:

१ . प्रशिक्षण संपताच तो कामावर हजर झाला  

२. वाळवंटातील जीवनसृष्टी का एक चमत्कारच आहे

Similar questions