India Languages, asked by gkjoshi70, 10 months ago

खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
()
कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.
(ii) तीने माझ्यासाठी प्रंचड कष्ट केले.​

Answers

Answered by siddhivd16
152

\bold{\boxed{Answer }}

i) कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत.

ii) तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले.

<marquee> तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करते. </marquee>

Answered by franktheruler
1

खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :

(i) कवीवर्य नारायण सुर्वे खुप सभा, संमेलने गाजवत.

कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा,संमेलने गाजवत.

(ii) तीने माझ्यासाठी प्रंचड कष्ट केले.

तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले.

लेखननियमांनुसार लिहिण्याची इतर उदाहरण

  • परतेकाने स्वताहाचे काम नेहमि अचुक करावे.

प्रत्येकाने स्वत: चे काम नेहमी अचूक करावे.

  • आपण लिहीलेला मजकुर वाचणाऱ्याला लगेच समजायला हवा.

आपण लिहिलेला मजकूर वाचणाऱ्याला लगेच

समजायला हवा.

#SPJ3

Similar questions