India Languages, asked by rajksumeet, 3 months ago

.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा.
१) माझ्या आईने धिर न सोडता कश्टाची कामे केली.
२) मावशी तूला शाळेतहि घालणार आहे​

Answers

Answered by mangeshkendre8649
2

Answer:

१)माझ्या आईने धीर न सोडता कष्टाची कामे केली.

२)मावशी तुला शाळेत ही घालणार आहे.

Similar questions