. खालील वाक्यांपैकी कर्मणी प्रयोगाच्या वाक्याला खूण करा.
1. प्रल्हाद त्रैलोक्याचे राज्य करण्यात मग्न होता.
2.तिनं आनंदून टाळ्या वाजवल्या.
3. होडी नदीत प्रवेश करीत होती.
Answers
Answered by
1
Answer:
option second is answer
Explanation:
hope it helps you
Answered by
29
Answer:
प्रश्न :- खालील वाक्यांपैकी कर्मणी प्रयोगाच्या वाक्याला खूण करा.
1. प्रल्हाद त्रैलोक्याचे राज्य करण्यात मग्न होता.
2.तिनं आनंदून टाळ्या वाजवल्या.
3. होडी नदीत प्रवेश करीत होती.
उत्तर :-
3. होडी नदीत प्रवेश करीत होती.
- या वाक्यात कर्माच्या लिंग, वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते म्हणून हा कर्मणी प्रयोग.
- वरील वाक्यात "होडी" हे कर्म आहे. कर्म वचनाप्रमाणे बदलले तर "होड्या" असा शब्द बनतो व म्हणून त्याप्रमाणे क्रियापद सुद्धा "होती" या शब्दाऐवजी "होत्या" असे बदलते. म्हणूनच येथे कर्मणी प्रयोग आहे
Similar questions