CBSE BOARD X, asked by samarthkulkarni3000, 22 days ago

खालील वाक्यापैकी वर्तमानकालीन वाक्य शोधा:- (1) तिने सुंदर गाणे म्हटले. (2) मिठाई गोड असते.​

Answers

Answered by sarikavispute97
2

Answer:

(1) तिने सुंदर गाणे म्हंटले

Answered by mmhaske861
1

Answer:

(2) मिठाई गोड असते

Explanation:

तिने सुंदर गाणे म्हटले

म्हटले हे क्रियापद भूतकाळ मधील आहे म्हणून तिने सुंदर गणे म्हटले हे वाक्य वर्तमानकालीन नाही

Similar questions