India Languages, asked by Hriday7625, 2 months ago

खालील वाक्याप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. i)आतुरतेने वाट पाहणे.-

Answers

Answered by nileemainvestments
25

Answer:

खूप वाट पाहणे.

चकोर पक्षी पावसाची आतुरतेने वाट पाहतो.

Answered by gawaikaustubh19808
1

Answer:

खूप वाट पाहणे

वाक्य :मी आईची खूप‌ वाट बघत होतो

Similar questions