India Languages, asked by nitinbhoirno1, 2 months ago

खालील वाक्यापरचारांचा वाक्यात उपयोग करा
1. तल्लीन होणे
2. गहिवरून येणे
3. खुदकन होणे
4. गाढ झोपणे​

Answers

Answered by pranitasurwase29
1

Explanation:

  • तल्लीन होणे - गुंग होणे

वाक्य - मी गाणे ऐकताना तल्लीन होते

  • गहिवरून येणे - अंतकरण भरून येणे

वाक्य - मला पंतप्रधान यांच्या हातून बक्षीस भेटले

मला गहिवरून आले .

  • खुदकन होणे - आनंद होणे.

वाक्य - मला बक्षीस भेटल्यावर खुदकन होते .

  • गाढ झोपणे - निवांत झोपणे

वाक्य - माझ काम पूर्ण झालं की मला गाढ झोप

येते .

Similar questions