India Languages, asked by ishikashrirame30, 4 months ago

खालील वाक्ये शुद्ध करा.

1. तु माझा स्विकार कर
2. शीवाजी महाराज एक थोर विभुती होते.​

Answers

Answered by smitadin16
1

Answer:

१ ] तु माझा स्वीकार कर .

२ ] शिवाजी महाराज एक थोर व्यक्तीमत्व होते

विभुती -meaning काय

Answered by RBWRr
0

1. तू माझा स्वीकार कर.

2. शिवाजी महाराज एक थोर विभूती होते.

Follow me if you find it right

Similar questions