India Languages, asked by tarun9189, 10 months ago

खालील वाक्ये शुद्ध करून लिहा.
१) भारतिय स्वातंत्र्य लढा रोमहर्षक प्रसंगांनि भरलेला आहे.
२) आम्ही बोलुन चालुन संन्याषी.
३) माला आणि माज्या भावाला प्रयोगासाठी प्रोत्साहन दिले.
४) इतकि गरीवि तरी एवढा प्रामाणीकपणा !
७) रतात बसून नगरातुन हीडत होता.
६) आमच्या गल्लित आमचे एकच मूसलमानाचे घर.
७) सगळयांनाच नागीणीविषयी प्रेम वाटु लागले.
८) एक मनुश्य दूसऱ्याचा मालक होऊ शकतो.
९) कुनाशीही मैत्रि करायला तयार आहे.
१०) परिक्षा संपल्यामुळे गाड झोप लागली.​

Answers

Answered by sanikakanse2508
1

Answer:

शुद्ध वाक्ये खालील प्रमाणे :

१)भारतीय स्वातंत्र्य लढा रोमहर्षक प्रसंगांनी भरलेला आहे.

२)आम्ही बोलून चालून संन्यासी.

took alot of time!

Similar questions