India Languages, asked by studylover082, 4 months ago

खालील वाक्यात आलेली विरामचिन्हांची जोडी ओळखा."हो!
जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे."
O उद्गारचिन्ह व टिंब
O दुहेरी अवतरण चिन्ह व पूर्ण विराम
O उद्गारचिन्ह व प्रश्नचिन्ह​

Answers

Answered by dhamale542
0

Answer:

duheri avtaran chinh v purn viram

Similar questions