(४) खालील वाक्यांत आलेली विरामचिन्हे ओळखून लिहा.
(अ) मी पहाटे उठून अभ्यास करते.
(आ) आपले घर खूप दूर आहे का?
(इ) बापरे! केवढा भयंकर अपघात!
(ई) काजू, बदाम खूप महाग पडतात.
(उ) प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
Answers
Answered by
25
Answer:
१) पूर्णविराम
२) प्रश्नचिन्ह
३) उद्गार चिन्ह
४) स्वल्पविराम
५) पूर्णविराम
Similar questions