खालील वाक्यांत अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.
(१) वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
(२) आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विदयार्थ्याने काळजी घ्यायला हवी.
(३) उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.
.
Answers
Answered by
13
Answer:
(१) वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
उत्तर- वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे जीवाचे कान करून ऐकले पाहिजे.
(२) आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विदयार्थ्याने काळजी घ्यायला हवी.
उत्तर- आपल्या शाळेचे नाव इब्रत जाऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांने काळजी घ्यायला हवी.
(३) उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.
उत्तर- उत्तम वादनाने लोकांचे शिरीषबाबत ग्रह चांगले झाले.
Similar questions