Hindi, asked by BhavyaaBachani, 3 days ago

• खालील वाक्यांत ( ? ! '-' "_" . , ) घालून वाक्ये पुन्हा लिहा.

(अ) आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली.

(आ) तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले.

(इ) गणू म्हणाला अग आई उदया सुट्टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही

(ई) अहाहा किती छान चित्र आहे

(उ) तुला लाडू आवडतो का

(ऊ) माझे काका मुंबईला राहतात (ए) मधू राजा रझिया व मारिया गप्पा मारत बसले​

This marathi help!!!!

Answers

Answered by nirmitibrahmne
6

Answer:

(अ) आवडले का तुला? पुस्तक आई म्हणाली.

(आ) तो प्रामाणिक आहे. बाबांनी सांगितले.

(इ) गणू म्हणाला अग आई उदया सुट्टी आहे. असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही.

(ई) अहाहा किती छान चित्र आहे !

(उ) तुला लाडू आवडतो का ?

(ऊ) माझे काका मुंबईला राहतात. (ए) मधू राजा, रझिया व मारिया गप्पा मारत बसले.

Answered by madhurimore079
0

Answer:

अहाहा! किती छान चित्रआहे

Similar questions