World Languages, asked by akhilanakka690, 6 months ago

खालील वाक्यांत कंसातील योग्य केवलप्रयोगी अव्यये घाला.
(अरेरे, अबब, शी, चूप)

........... ! काय दशा झाली त्याची

..............! एक अक्षरही बोलू नकोस.


........ ! मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही.

.... ..... ! केवढा मोठा अजगर!​

Answers

Answered by themakerqueries
24

Answer:

1] अरेरे

2] चूप

3] शी

4] अबब

Explanation:

हे तुमचे उत्तर.

Answered by tejasdond11
1

Answer:

उत्तर:

1.चूप!

2.अरेरे!

3.शी!

4.अबब!

Similar questions