India Languages, asked by annasaheblengare9953, 4 months ago

खालील वाक्यातील अलंकार ओळखा:
'फूल म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणू !'
what is answer​

Answers

Answered by nandinimittewad
0

Answer:

उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखविण्याचा प्रयत्‍न असतो. 'फूल म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणु!'तो अलंकार उत्प्रेक्षा अलंकार म्हणून ओळखला जातो.

Answered by anishaamolmane
0

'फूल म्हणजे निसर्गाचे भावकाव्यच जणू !'

उत्प्रेक्षा अलंकार

आपण २ वस्तूंची तुलना करतो तेव्हा त्या वाक्यातील उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना जेव्हा वाक्यात होते तेव्हा त्या अलंकारास 'उत्प्रेक्षा अलंकार' असे म्हणतात.

Similar questions