खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.(१) संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिपून जाईल.
Answers
Answered by
19
answer
खालील वाक्यामध्ये आपल्याला शब्दांच्या जाती ओळखायच्या आहेत.
जाती म्हणजे ज्याने वाक्य बनते उदा. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद इत्यादी
जर वाक्यामध्ये जाती नसतील तर त्या वाक्याला अर्थ उरत नाही व ते वाक्य विचित्र बनते (जर आपण शब्द नीट वापरले नाही तर)
"संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिसून जाईल"
ह्या वक्यामध्ये:
राष्ट्र: हे नाम आहे
(नाम म्हणजे noun)
प्रकाशाने: हे नाम आहे
(नाम म्हणजे noun)
तुमच्या: सर्वनाम
(सर्वनाम म्हणजे pronoun)
संपूर्ण: हे विशेषण आहे
(विशेषण म्हणजे adjective)
hope it was helpful please mark me as a brainliest
I am transferring to Genius rank
Similar questions