India Languages, asked by payal7442, 1 year ago

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून
वाक्ये पुन्हा लिहा,
(१) त्याचा खेळातील दम संपत आला.
(२) कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.
(३) क्रीडाणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.​

Answers

Answered by AadilAhluwalia
28

1. त्यांचा खेळांतील दम संपत चालला होता.

2. कॅप्टनने खेळाडूंना इशारे दिले.

3. क्रीडांणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती.

Answered by 9152075020
6

Answer:

Explanation:

त्याचा खेळातील दम संपत आला

Similar questions