India Languages, asked by Epic7, 5 days ago

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा:-

१.रमला आम्ही खूप समजावले ; पण त्याने ऐकले नाही.
शब्द- पण
२. त्यांना आपल्या बरोबर नायलॉनचा तंबू आणला होता.
शब्द- बरोबर ​

Answers

Answered by angadyawalkar09
0

Answer:

माणूस, पक्षी, पाने, फुले, झाडे, प्राणी, फळे, मुले, मुली, ग्रह, नक्षत्र, तारे, कीटक, भाज्या, जिल्हे, डाळी, महिने व वस्तू इत्यादी नावे म्हणजे नाम होय.

Explanation:

ठळक मुद्दे

घटक - शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा - मराठी

Similar questions