CBSE BOARD X, asked by Anonymous, 6 months ago

(१) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांतील अव्यय ओळखून प्रकार लिहा.
(i) रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते.
उत्तर:
(ii) अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली.
त्तर:​

Answers

Answered by shishir303
1

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांतील अव्यय ओळखून प्रकार लिहा.

(i) रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते.

अव्यय ⦂ पुढ़े

अव्ययचे प्रकार ⦂ शब्दयोगी अव्यय

⏩ जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो. त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

(ii) अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली.

अव्यय ⦂ वर

अव्ययचे प्रकार ⦂ शब्दयोगी अव्यय  

⏩ जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो. त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Similar questions