४) खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.
अव्यये
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला.
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस.
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत.
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली.
Answers
Answered by
22
Answer:
(अ) कचेरी जवळ - शब्दयोगी अव्यय
(आ) आणि - उभयान्वयी अव्यय
(इ) बापरे ! - केवलप्रयोगी अव्यय
(ई) भरभर - क्रियाविशेषण अव्यय
Explanation:
Hey mate hope it's helpful !!!!!
Plz mark as brainlist.......
Similar questions