खालील वाक्यांतील काळ ओळखा.>(अ) सूर्य पूर्वेला उगवतो.>(आ) मला लाडू आवडला.>(इ) आईचा स्वयंपाक झाला होता.>(ई) मी गावाला जाईन.>(उ) तू का रडतेस?>(ऊ) मी पोहायला शिकणार आहे.
Answers
Answered by
48
अ) सूर्य पूर्वेला उगवतो.
वर्तमान काळ
आ) मला लाडू आवडला.
भूतकाळ
(इ) आईचा स्वयंपाक झाला होता.
भूतकाळ
(ई) मी गावाला जाईन.
भविष्यकाळ
(उ) तू का रडतेस?
वर्तमान काळ
(ऊ) मी पोहायला शिकणार आहे.
भविष्यकाळ
__________________
★ अतिरिक्त माहिती :
वाक्यामध्ये क्रिया कधी घडली यावरून काळ समजला जातो. जसे क्रियापदावरून क्रियेचा बोध होतो तसे ती क्रिया कार्य कधी घडले त्यावरून काळाचा बोध होतो.
काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात :
- वर्तमान काळ
- भविष्यकाळ आणि
- भूतकाळ
Answered by
3
Explanation:
खालील वाक्यांतील काळ ओळखा.
अ) सूर्य पूर्वेला उगवतो.
(आ) मला लाडू आवडला.
(इ) आईचा स्वयंपाक झाला होता.
(ई) मी गावाला जाईन.
(उ) तू का रडतेस?
ऊ) मी पोहायला शिकणार आहे.
Similar questions
English,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Computer Science,
1 month ago
World Languages,
2 months ago
English,
2 months ago
English,
9 months ago
Math,
9 months ago
English,
9 months ago