Hindi, asked by badolemohit4, 1 month ago

(२) खालील वाक्यांतील काळ ओळखून त्यापुढे दिलेल्या कंसातील सूचनेनुसार वाक्यबदल करा.
(१) मी तबला वाजवतो. (रीती भूतकाळ करा.)
(२) मुले खो-खो खेळत होती. (पूर्ण भूतकाळ करा.)
(३) रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. (साधा वर्तमानकाळ करा.)
(४) तो विदयार्थी अडखळत वाचत असतो. (साधा भूतकाळ करा.)
(५) वर्गातील विदयार्थी लक्षपूर्वक ऐकत होते. (साधा भविष्यकाळ करा.)​

Answers

Answered by rtanulwar
4

Answer:

१. मी तबला वाचवत होतो

२. मुले खो-खो खेळी

Answered by samirbare353
0

Answer:



Explanation:

Similar questions