India Languages, asked by adityaghole111, 1 month ago

खालील वाक्यांतील क्रियापदे अधोरेखित करा.
१. समीरने पुरणपोळी खाल्ली.
२. शाळा सुरू झाली.
३. मुलींनी टाळ्या वाजवल्या.
४. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.
रमेशने अभ्यास केला.
६. वैष्णवी सुंदर गाते.
५.​

Answers

Answered by suchitakadam
6

Answer:

  1. खाल्ली
  2. झाली
  3. वाजवल्या
  4. विचारले
  5. केला
  6. गाते

Answered by jayshridhumal803
1

Answer:

१. खाल्ली

२. झाली

३. वाजवल्या

४. विचारले

५. केला

६. गाते

Similar questions