India Languages, asked by halimaasna2151, 1 year ago

(११) खालील वाक्यांतील क्रियापदे ओळखा.
(अ) सायरा आज खूप खूश होती.(आ) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.(इ) मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले.(ई) जॉनला नवीन कल्पना सुचली.

Answers

Answered by Anonymous
3
होती
टाकला
आवडले
दिले
सुचली
Answered by Mandar17
2

"नमस्कार मित्रा,


सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""गोष्ट अरुणिमाची"" या पाठातील आहे. या पाठात लेखिका सुप्रिया खोत यांनी सामान्य मांसामधील असामान्यत्व दाखवून दिले आहे. अरुणिमा सिन्हा हिच्या जिद्दीची कहाणी या पाठात सांगितली आहे.


★ खालील वाक्यांतील क्रियापदे ओळखा.


(अ) सायरा आज खूप खूश होती.

उत्तर- होती.


(आ) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

उत्तर- टाकला.


(इ) मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले.

उत्तर- आवडले.


(ई) जॉनला नवीन कल्पना सुचली.

उत्तर- सुचली.


धन्यवाद..."

Similar questions