India Languages, asked by shwetayadav41134, 3 months ago

) खालील वाक्यातील क्रियापद ओळखा
) ते झाड खूप मोठे होते.​

Answers

Answered by sanskrutiyadav27
2

Answer:

होते हे क्रियापद आहे

Explanation:

क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते

Similar questions