खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय
ओळखा.
१. गुलमोहर प्रसन्नपणे डोलत आहे. २. ती लगबगीने घरी पोहोचली ३. तो मुलगा पाणी गटागटा पितो. ४. मुलानो अक्षर चांगले काढा. ५. काय पाहिजे ते चटकन सांगता येते का?
६. एकदा काय झाले , कडाक्याचे ऊन पडले. ७. शरदने हसतहसत उत्तर दिले.
८. उद्या शाळेला सुट्टी आहे.
plz ans my question
Answers
Answered by
3
Answer:
१. प्रसन्नपणे
२. लगबगीने
३. गटागटा
४. चांगले
५. चटकन
६. कडाक्याचज
७. हसतहसत
८. सुट्टी
Similar questions