India Languages, asked by pushpanew28gmailcom, 8 months ago

खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये ओळखा: (Identify the adverbs from the fal,

sentences.)

१) भाझे मन क्षणभा बधीर झाले.

(२) सावधपणे पावले टाकत, गवतातून चालत ती एका बस्यापाशी आली.

(३) एक स्कू्लिदायक मशाल सतत तेवत असते.

(४) मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात.

(५) दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.

00


plz ans my question​

Answers

Answered by tejas200692
2

Answer:

(१) क्षणभर

(२) सावधपणे

(३) स्कूलिदायक

(४) ताजेतवाने

(५) जगभर

Similar questions