India Languages, asked by karahalepranjali, 6 months ago

४. खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा व त्याचा प्रकार लिहा:
१) माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
२) मंदा लिहिताना नेहमी चुका करते.
३) आईने आशाला शंभरदा बजावले.
४) सभोवार दाट झाडी होती.
५) गोगलगाय हळूहळू चालते.


please answer me fast it's urgent I will mark you as brain list ​

Answers

Answered by sapana10
13

Answer:

१) = क्षणोक्षणी

२)=नेहमी

३)=शंभरदा

४)=दाट

५)=हळूहळू

Similar questions