India Languages, asked by shreeshamhaske2, 14 days ago

खालिल वाक्यातील क्रीय विशेषणाचे अवव्य ओळखून
त्यांचे प्रकार लिहा .

१.माझ्याकडे अत्यं त मोजकेकपडे आहेत.
२.ससा तेथून पटकन पाडला
३.नित्य नेमाने व्यायाम करणे,खूप फायदेशीर आहे.

Answers

Answered by saniadcunha10
1

Explanation:

माझ्याकडे अत्यं त मोजकेकपडे आहेत.

मोजके -संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय

ससा तेथून पटकन पाडला -

पटकन-रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय

नित्य नेमाने व्यायाम करणे,खूप फायदेशीर आहे.

नित्य - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

according to me I think this

Similar questions