(६) खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे ओळखा.
(अ) ती लगबगीने घरी पोहोचली.
(आ) जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.
(इ) आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.
Answers
Answered by
3
लगबग
अवघड,सहज
कडाक्याचे
अवघड,सहज
कडाक्याचे
Answered by
4
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""गवताचे पाते"" या पाठातील आहे. लेखक वि. स. खांडेकर यांनी या रुपकथेतून माणसांचा स्वभाव अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. यात एका गवताच्या पात्याची सुंदर कथा लेखकाने रेखाटली आहे.
★ खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे ओळखा.
(अ) ती लगबगीने घरी पोहोचली.
उत्तर- लगबगीने.
(आ) जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.
उत्तर- सहज.
(इ) आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.
उत्तर- आज.
धन्यवाद...
"
Similar questions