खालील वाक्यांतील कृतीतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.
(अ) बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या.
Answers
Answer:
एक होता श्रेयस. त्याची होती एक गंमत. इतिहास, भूगोल वगैरे अभ्यास होता त्याचा पक्का. मराठीसारखा सोपा विषय मात्र होता त्याचा कच्चा! सगळ्यांचा शत्रू असतो गणित. त्यात श्रेयसला मिळायचे मार्क पैकीच्या पैकी. तोंडी परीक्षेत मात्र श्रेयस म्हणायचा कविता फक्त अर्धी.
अशामुळे झाले काय, एका सहामाही परीक्षेत श्रेयसची झाली फजिती. ‘भाषे’मध्ये पास झाला जेमतेम काठावरती.
मग दुस-या दिवशी आईने त्याला भिंतीपाशी बसवले.
“आजपासून मराठीच्या मागे कसा लाग. माझ्या पोळ्या होईपर्यंत सगळं पुस्तक वाच. ”
श्रेयसरावांनी दप्तर उघडून भाषेचे पुस्तक बाहेर काढले ! पहिले पान पण उघडले आणि त्याला आला जाम कंटाळा. काय सारखे ते धडे नि त्या कविता ! शब्द नि अर्थ. वाक्प्रचार नि प्रश्न !
“हं कविता आहे ना ? म्हण मोठ्यांदा. पाठ आहे का ?” आई पाठमोरीच गरजली.
“शी ! बायकांसारखी गाणी काय म्हणायची ? “श्रेयस आपल्यापाशीच म्हणाला. पण करता काय ? शाळेत बाई नि घरी आई !