Hindi, asked by sana0061, 7 months ago

खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.
(अ) बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या. - __________
(आ) खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते! - ___________
(इ) हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. - ___________
This queation is of class 10th subject- marathi and lesson no.3 'शाल'​

Answers

Answered by jadhwarurmila
43

Answer:

1. संवेदनशीलता

2.वास्तवाचे भान

3.उदारपणा

Hope it will help you

Similar questions