India Languages, asked by nainakumawat450, 1 month ago

खालील वाक्यातील कर्ता शोधा
सर्वांना मराठी येते.
गणेशला थंडी वाजते.
तुकाराम व कालिदास या दोघांच्या कविता आत्मनिष्ठ
आहेत.​

Answers

Answered by samruddhishitole4546
1

Answer:

1. गणेश हा कर्ता आहे.

2. तुकाराम व कालिदास हे दोघे कर्ता आहेत.

Hope it helps !!!

Please mark me the brainliest !!!

Hit lke please !!!

Similar questions