Hindi, asked by z1116000, 19 days ago

खालील वाक्यांतील नाम ओळखा अनंत रडतो आहे​

Answers

Answered by arnavss
2

Answer:

नाम- अनंत

Explanation:

एखाद्या व्यक्ती, प्राणी,पक्षी,वस्तू,कल्पना,भावनेला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात.

Similar questions