India Languages, asked by bhadangesanjay2, 11 months ago

)
खालील वाक्यातील नामे ओळखून लिहा.
सर्वांचे चेहरे उजळले होते.
मी हापूस आंबा खातो.​

Answers

Answered by vikaskunale544
0

Answer:

सर्वांचे चेहरे उजळले होते.

1. सर्वांचे

मी हापूस आंबा खातो.

2.मी

Answered by rajraaz85
0

Answer:

नाम: एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे किंवा जागेच्या दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात.नामाचे वेगवेगळे प्रकार आहेत विशेष नाम ,सामान्य नाम,भाववाचक नाम इत्यादी.

  1. सामान्य नाम: एखाद्या वस्तूच्या व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या ठेवलेला नावाला सामान्य नाम असे म्हणतात.जसे मुलगी, फुल, शहर, पटांगण,प्राणी, पक्षी ,झाड, ग्रह, वस्तू, तारा,  इत्यादी.
  2. विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला वस्तूला जागेला आपण विशेष नावाने ओळखतो त्यां नामास विशेष नाम म्हणतात. जसे राहुल, अमेरिका, महादेव,मराठी, पुणे, महाराष्ट्र,सह्याद्री,इत्यादी.
  3. भाववाचक नाम म्हणजे ज्या भावना किंवा व्यक्तीच्या असलेले गुणधर्म आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही, त्या व्यक्त करण्यासाठी ठेवलेल्या नामास भाववाचक नाम म्हणतात. यातून आपण आपल्या भावना किंवा कल्पना व्यक्त करतो त्यांना भाववाचक नाम म्हणतात. जसे आनंदी,खोडकर,उदास,लबाड,प्रसन्न,, प्रेम, क्रोध, संकुचित, उदासीन, पवित्र, इत्यादी.

Explanation:

1.सर्वांचे चेहरे उजळले होते या वाक्यात चेहरे हे नाम आहे.

वरील वाक्यात चेहरे हे सामान्य नाम आहे. कारण चेहरा हे सर्वसामान्य पणे वापरण्यात येणारे नाम आहे.

2. मी हापूस आंबा खातो या वाक्यात आंबा हे नाम आहे.

वरील वाक्यात आंबा हे विशेष नाम आहे कारण ते फक्त फळ नसून आंबा हे त्या फळाला दिलेले विशेष नाम आहे.

Similar questions