India Languages, asked by choudharyjunaid9821, 1 month ago

१. खालील वाक्यातील नाम ओळखा व प्रकार लिहा.

i) आई म्हाणाली, “ श्याम तू मनाने आजच मोठा झालास.

ii) चांगले मार्क मिळाल्याने विशालला आनंद झाला.​

Answers

Answered by powarjyoti37
0

Answer:

१) श्याम प्रकार विषेश नाम

२) विशाल प्रकार विषेश नाम

Similar questions