Hindi, asked by Anonymous, 1 month ago

खालील वाक्यातील नामे शोधा आणि प्रत्येकाचा प्रकार लिहा 

(१) दवाखान्यात खूप गर्दी होती.

(२) आनंदाने मी खाटेवर लोळत होतो.

(३) माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे.

(४) एकदा तिच्या आईने एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले.

(५) आपल्याकडे पाहुणे येणार म्हणून पुरणपोळी करूया.

Answers

Answered by chaudharytanvi862
1

Answer:

hospital

khatevr

man nd river

Book nd mom

phune nd puranpoli

Similar questions